कात्रज ते बेंगळुरू या जुन्या बायपास नजीक दत्तनगर आंबेगाव सर्व्हिस रोड आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य आहे, विशेषतः ग्रामपंचायती कडे वळण्याचा रस्ता अधिक खराब झाला आहे. अलीकडे अभिनव शाळा आहे. कचऱ्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. महापालिका अधिकारी इकडे लक्ष देतील काय?
कचऱ्याचे ढीग
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Feb 2020, 5:44 am