कोथरूड-कर्वे रस्त्याला समांतर असणाऱ्या कालवा रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचरा साठला आहे. महापालिकेच्या कोठीशेजारी व यश एलिना सोसायटीच्या समोर कचऱ्याचे ढीग आहेत. त्यामुळे दुर्गंधी पसरून त्याचा त्रास येथील रहिवाशांना होत आहे. वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. महापालिकेने तातडीने कचरा उचलावा ही विनंती.
कचऱ्याचे ढीग
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Mar 2020, 3:55 pm