हॅपी कॉलनीतील चार नंबरच्या गल्लीमध्ये गेल्या चार ते सहा महिन्यांपासून काँक्रिटचा मिक्सर आणि मोठे सिमेंटचे पाइप पडून आहेत. यामुळे पार्किंगला अडथला होतो आहे. चालणारयांचीही गैरसोय होते आहे. आता तिथे कचरा साठण्यापूर्वी गॅस पाइप आणि ड्रेनेजच्या कामासाठी आणलेले सामान हलवावे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी याची दखल घ्यावी.
पाइपचा अडथळा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 May 2019, 5:44 am