धनकवडी चेंबरमुळे खड्डायेथील गुलाबनगर चौकापासून ते कानिफनाथ चौकाच्या दिशेने पहिला रस्ता सुस्थितीत असताना, नव्याने बांधलेल्या रस्त्यामुळे चेंबरच्या झाकणाचे रूपांतर खड्यात झाले आहे. अशा प्रकारच्या अर्धवट कामामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. योग्य ती कार्यवाही करावी.सुरज जाधव
चेंबरमुळे खड्डा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Feb 2020, 5:47 am