नळस्टॉप बस थांब्याजवळ रस्त्यावरील हा मोठा खड्डा पडला आहे. यामध्ये गाडी अडकण्याची किंवा पादचारी पाय अडकडून पडण्याची शक्यता आहे. रात्रीच्या वेळी हा प्रकार धोकादायक ठरू शकतो. महापालिकेने याची दखल घेतली पाहिजे. हा खड्डा लवकर बुजवला पाहिजे. या रस्त्यावरून गाड्या भरधाव असतात.
कर्वे रस्त्यावर जीव घेणा खड्डा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Apr 2019, 5:44 am