लोगो इम्पॅक्टभवानी पेठ चेंबरचे झाकण बदललेचुडामण तालीम चौकातील चेंबरचे झाकण तुटले होते. त्यामुळे अपघाताचा धोका होता. याबाबतचे वृत्त सिटिझन्स रिपोर्टरमध्ये प्रकाशित झाले होते. त्याची दखल घेत प्रशासनाने त्वरित हे झाकण बदलले. त्याबद्दल महाराष्ट्र टाइम्स व प्रशासनाचे आभार. विजय जगताप
खड्डा झाला दुरुस्त!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Jan 2019, 5:35 am