वडगाव बुद्रुक येथे एमएनजीएल गॅसी पाइलपाईनसाठी रस्त्यावर खड्डे खणलेले होते. अनेक दिवसांपासून ते बुजवले गेलेले नाहीत. रहिवाशांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागतो आहे. त्यांची गैरसोय होते आहे. संबंधितांनी याची दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी. विलास नऱ्हे
vadgaon bk yethe MNGL che khadde
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Jan 2018, 5:32 am