धानोरी - पोरवाल रोडवरच्या विरूद्ध दिशेला असलेल्या बाजूला पावसाचे पाणी सातत्याने साठते आहे. याच भागात नागरिकांनी कचरा टाकलेला असल्याने पाण्यात हा कचरा कुजतो आहे, यामुळे डास वाढले असून सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हे धोकादायक आहे. संबंधित प्रशासकीय यंत्रणेने याची दखल घ्यावी. - अमित हंडे
Please fill the pit imnediate.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Sep 2017, 5:30 am