हडपसररस्त्याची चाळण पुणे - हडपसर येथील सय्यदनगर ते रामटेकडी या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे गाडी चालवणे तसेच चालणेही अवघड झाले आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत असून त्याची त्वरित दुरुस्ती होणे आवश्यक आहे. नितीन देशपांडे
रस्त्यावर भरपूर खड्डे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Aug 2018, 5:35 am