गणेश पेठेच्या चौकामध्ये कचऱ्याची स्वच्छता झाली नाही, त्यामुळे पहिल्याच मोठ्या पावसात रस्त्यावर पाणी साठले. रस्त्यावरून लोकांना गुढघ्याएवढ्या उंचीच्या पाण्यातून चालावे लागले. दुकानात पाणी जाऊ नये म्हणून एका नागरिकांने गटारात अडकलेली घाण काढली. प्रियांका दानवीर
PMC's failure to clean gutters causes waterlogging
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Jun 2018, 5:41 am