अ‍ॅपशहर

पीएमपी बसच्या इंजिनच्या पत्रा दुरुस्तीची गरज

Maharashtra Times 8 Mar 2017, 12:54 pm
पुणे : अनेक पीएमपी बसच्या इंजिनाच्या बाॅनेटचा पत्रा तुटला आहे. त्यामुळे इंजिनमधून गरम वाफा बाहेर येत असून पुढील भागातील बाकांवर बसलेल्या व उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. अशा अनेक बस असून त्यांची त्वरित दुरुस्ती आवश्यक आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pmp buses in bad condition
पीएमपी बसच्या इंजिनच्या पत्रा दुरुस्तीची गरज


- तानाजी सातव

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज