पुणे : वायू प्रदूषणाबरोबर सातत्याने बोलले जाते आहे. मात्र, सरकारी वाहनेच अनेकदा धूर सोडताना दिसतात. मुख्यतः पीएमपीच्या बसमधून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडताना बघायला मिळते. सर्वसामान्य नागरिकांना त्यांची सक्ती करण्याचा पोलिसांना काय अधिकार आहे ? सर्वांना नियम सारखे असावेत.
- निखिल अत्रे
- निखिल अत्रे