हडपसरपीएमपीची दुरवस्थापुणे - पीएमपी शहरातील प्रमुख सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे. मात्र, त्याकडेच दुर्लक्ष होत आहे. हडपसर डेपोमधील या बसच्या काचा तुटल्या आहेत. तरीही या बसमधून धोकादायक पद्धतीने वाहतुक सुरू आहे. पीएमपी प्रशासनाला कधी जाग येणार ?विनय चौधरी
पीएमपीची दुरावस्था
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Nov 2018, 5:38 am