नऊ नोव्हेंबर रोजी सकाळी पाच वाजून वीस मिनिटांच्या कोथरूड ते लोहगाव बसने प्रवास केला. त्यावेळी ड्रायव्हरच्या बाजूकडील दरवाजा काथ्याने बांधण्यात आला होता. काही खिडक्यांच्या काचा गायब होत्या. पीएमपी बसची अशी दुरावस्था असेल तर नागरिकांनी पीएमपीनेच प्रवास करावा, असा आग्रह का ?मोहन सुवर्ण
पीएमटी बस गाड्यांची दुरावस्था
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Nov 2017, 5:37 am