महात्मा सोसायटीच्या मागील बाजूस जिजाई नगरीसमोरील जागेत काही लोक रोज रात्री कचरा आणि टाकावू वस्तू जाळतात. यामुळे घातक वायूंचा धूर सर्वत्र पसरतो आणि प्रदूषण होते आहे. सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना धुराचा त्रास होतो आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा जाळण्यास मनाई असतानाही, सुरू असलेला हा प्रकार थांबविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी संबंधितांवर कारवाई करावी.
Pollution because of waste items burning
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Dec 2018, 5:39 am