नवी पेठ बसथांब्याची दुरवस्थानवी पेठ येथील अनंत कान्हेरे पथावरील बस स्थानकाचे छप्पर अनेक वर्ष तुटलेल्या अवस्थेत आहे. मागे नारळाचे झाड असल्याने स्थानकावर बसलेल्या प्रवाशांना धोका आहे. त्यामुळे हे छप्पर लवकरात लवकर दुरुस्त करावे, ही विनंती. नितीन गोडबोले
बसथांब्याची दुरवस्था
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Jan 2021, 5:32 am