चिंचवड मधील अनेक भागात साफसफाई मोहिम सुरू आहे मात्र काही भागात कचरा फेकणे सुरूच आहे. हे छायाचित्र आहे हेरिटेज प्लाझा जवळील निर्माणाधीन इमारतीच्या कोपऱ्यावरचे. महापालिका आणि जनतेकडून चिंचवड स्वच्छ करण्यासाठी स्वतंत्र मोहीम राबवून स्मार्टसिटीकडे वाटचालीस प्राधान्य देईल काय?
सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे सुरूच
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Apr 2019, 5:40 am