दगडूशेठ गणपती चौकात खाजगी कंपनीकडून केबलसाठी पदचारीमार्ग उखडन्यात आला आहे आणि त्या कंपनीने तो तसाच ठेवण्यात आला आहे आणि त्यामुले पदचारीमार्गाच्या बाजुचे बँरीकेट उखडुण पडायच्या मार्गावर आहेत. मनपा अस्या कंपनीला रस्ते खादन्याची परवानगी कस काय देते. मनपाने अस्या कंपनीकडून रस्ते व पदचारीमार्ग दुरूस्त करून घ्यावेत.अमोल वायभट
खाजगी कंपनीकडून केबलसाठी पदचारीमार्ग उखडला
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Apr 2017, 5:36 am