नो पार्किंगमुळे समस्याब्ल्यू नाईल रेस्टॉरंट ते ( कोणार्क बिल्डींग )विधान भवन चौक दरम्यान ‘नो पार्किंग’ करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. संबंधित रस्त्याची रूंदी मोठी असल्याने कार पार्क करूनही मुबलक जागा रहात असल्याने येथे ‘नो पार्किंग’ अनावश्यक आहे. पालिकेने कार्यवाही करावी. - सनी शिंदे
नो पार्किंगमुळे समस्या
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Mar 2019, 5:38 am