थेरगाव रखडलेल्या कामामुळे समस्याथेरगाव परिसरातील पडवळनगर लेन नंबर ०४ येथे जलवाहिनी आणि विद्युतवहिनीसाठीचे काम अनेक दिवस रखडले आहे. त्यासाठीचे खोदकाम आणि त्यासाठी आवश्यक वाळू, सिमेंटमुळे रस्त्याचा बहुतांश भाग रखडला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. हे काम त्वरित पूर्ण करावे. संदीप चव्हाण
रखडलेल्या कामामुळे समस्या
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Feb 2020, 5:47 am