कोथरूडकचऱ्यामुळे समस्याकर्वे रस्त्याला समांतर असलेल्या कालवा रस्त्यावर यश एलिना सोसायटीच्या समोर पालापाचोळ्याचा ढीग लागला आहे. येथेच दुचाकीही धूळ खात आहे. महापालिकेचे कर्मचारीच येथे कचरा साठवतात, त्यामुळे नागरिकही कचरा फेकतात. कारवाई करावी.शिवाजी पठारे
कचऱ्यामुळे समस्या
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Apr 2021, 5:32 am