कोंढवा पाणी साठल्याने समस्या शहरात पहिलाच पाऊस झाला असताना कोंढवा येथील मॅजेस्टिक नवकार सोसायटीसमोर मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहिले होते. त्यामुळे वाहनचालक, पादचाऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागला. अंगावर पाणी उडून कपडेही खराब झाले. पाणी वाहून जाण्यासाठी योग्य व्यवस्था करावी. हिमांशु बाफना
पाणी साठल्याने समस्या
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Jun 2019, 5:42 am