प्रथमोपचाराच्या पेटीची दुरावस्था पुणे - पीएमपीएमएलच्या बसमध्ये प्रथमोपचार पेट्या बसवण्यात आल्या आहेत. मात्र, त्यांची दुर्दशा झाली आहे. पीएमपीची अवस्था दयनीय असताना या पेट्यांची गरज लागण्याची शक्यता आहे. पीएमपीच्या अध्यक्षांनी त्याकडे लक्ष द्यावे. दीपाली तापसे
PMPML बस मधील प्रतोमोपचार पेटी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Jan 2018, 5:32 am