वारजेपदपथाची आवश्यकतागणपती माथा ते वारजे या महामार्गालगत पदपथच उभारलेला नाही. हा रस्ता अत्यंत वर्दळीचा आहे. तसेच रस्त्याच्या दुतर्फा बेशिस्त पद्धतीने वाहने लावली जातात. त्यामुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून चालावे लागते. येथे त्वरित पदपथ उभारावा. सचिन वाळुंज
पदपथाची आवश्यकता
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 May 2019, 5:42 am