येरवडाहोर्डिंग त्वरित हटवा येरवडा पोलिस स्टेशनच्या गेटवर नोव्हेंबर २०१८ मध्ये एक होर्डिंग लावण्यात आले होते. आजपर्यंत ते होर्डिंग काढण्यात आलेले नाही. समाजोपयोगी,जाहिरातीचे किंवा संदेश,माहिती देणारे असे अनेक होर्डिंग्ज हे अधिकृतच असावेत, त्यामुळे ते वेळेमध्ये काढले जातील आणि शहराचे विद्रुपीकरण थांबेल.किशोर मुनोत
होर्डिंग त्वरित हटवा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 May 2019, 5:40 am