जंगली महाराज रस्ताजंगली महाराज मंदिरासमोरील मुख्य रस्त्यावर पादचारी मार्गाचाच्या बाजूस राडारोडा असल्याने दुचाकी वाहनांना पार्किंग करण्यासाठी अडथळा ठरत आहे. हा रस्ता वर्दळीचा आहे, इतरत्र गाड्या लावायला जागा मिळत नाही. त्यामुळे प्रशासनाने दखल घेऊन तातडीने राडारोडा उचलावा.
राडारोडामुळे पार्किंगला अडथळा ?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Jan 2019, 5:31 am