तावरे कॉलनीतील तावरे बेकरीजवळील मारुती मंदिराजवळ कचरा आणि राडारोडा अनेक दिवसांपासून पडून असल्याचे वृत्त ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर आता येथील कचरा व राडारोडा हटविण्यात आला आहे. याबद्दल पालिका आणि ‘मटा’चे मनापासून आभार.
राडारोडा हटविला
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Dec 2019, 5:44 am