राडारोडा पडूनपिंपरी चिंचवड- काशिद कॉलनीतील जवळकर नगर बसथांब्याजवळ, पुणे येथे ठेकेदाराने स्थानिक दुकानासमोर फुटपाथचे काम केले. त्यामुळे निघालेला राडारोडा न उचलता तेथेच ठेवून निघुन गेले. त्यामुळे पाथचाऱ्यांना व दुकानदारांना त्याचा त्रास होत आहे. हा राडारोडा त्वरित उचलण्यात यावा, ही विनंती दिलीप नारखेडे
राडारोडा पडून
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Mar 2018, 5:41 am