सनसिटी रोडवर काही महिन्यांपूर्वी मारुती मंदिराचा जीर्णाद्धाकर करण्यात आला. पण काम पूर्ण झाल्यावर महापालिकेचे संबंधित कर्मचारी त्या परिसरातील राडा रोडा उचलण्यास विसरून गेले. त्यामुळे तेथे अडगळ झाली असून हळूहळू लोक कचराही टाकायला सुरूवात करतील. त्यामुळे संबंधित विभागाने हा कोपरा स्वच्छ करावा.
रस्त्याच्या कडेला राडारोडा पडून
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Apr 2019, 5:44 am