कोथरूडराडारोडा त्वरित हटवावाचांदणी चौकाजवळील वेदविहार सोसायटी समोरील रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येत आहे. सोसायटीच्या मेन गेटच्या दोन्ही बाजूला खोदकाम करून मोठ्या प्रमाणावर राडारोडा कित्येक दिवसांपासून तसाच पडला आहे. त्यामुळे वाहतूकीला अडथळा होत आहे. हा राडारोडा त्वरित हटवावा. सुधीर देशपांडे
राडारोडा त्वरित हटवावा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Feb 2020, 5:45 am