सहकारनगर - २मधील हॉटेल सात्विक सारंग चौकातील ओल्या आणि सुक्या कचऱ्यासाठीची सार्वजनिक कचराकुंडी काढून टाकल्याने नागरिकांना कचरा टाकण्यास अडचण निर्माण होत आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनाही कचरा संकलन करताना याचा त्रास होतो आहे. येथील कचरा पेटी पुन्हा उभारण्यात यावी, ही विनंती.
कचरा पेटी उभारा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Oct 2019, 5:46 am