पदपथावरून केबल काढावीविधी महाविद्यालय रस्ता - येथील पदपथावर (फिल्म इन्स्टिट्यूटजवळ) खड्डा खणून केबल वर आणुन ठेवली आहे.त्यामुळे पदपथावरून चालताना पादचाऱ्यांना त्याचा अडथळा होत आहे,व अपघात होण्याचीही शक्यता आहे. संबंधीत अधिकाऱ्यांनी त्याची दखल घ्यावी. चंद्रकांत नातू
फुटपाथ वरुन केबल काढावी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Sep 2017, 5:36 am