बिबवेवाडी येथील पुणे महानगरपालिकेच्या शिळीमकर शाळा येथील महावितरणचे खांब आता भूमिगत विद्युतवाहिने टाकल्याने काही कामाचे राहिले नाहित असे बरेच खांब रस्त्यात आल्याने वाहने पार्किंग करताना अड़चणी येतात तसेच रात्री अपुर्या प्रकाशाने अपघात होण्याची शक्यता वाढते
रस्त्यावरच निष्क्रिय खांब काढावेत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Apr 2017, 5:30 am