पुणे स्टील रॉड काढापुणे सोलापूर रस्त्यावरील फातिमानगर ते हडपसर भागामधील बीआरटीएसचे दुभाजक काढून रस्ता रूंद केला आहे. पण त्यानंतर दुभाजकाखालील स्टील रॉड तसेच ठेवले आहेत. त्यामुळे अपघाताला आमंत्रण मिळण्याचीच शक्यता आहे. ते त्वरित काढून टाकावेत. विक्रम शेणवी
स्टील रॉड काढा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Dec 2019, 5:47 am