डीपी रोड,कोथरुडकडून गणंजय सोसायटीकडे जाणार्या रस्त्याच्या वळणावर (बधाई स्वीटजवळ) असलेल्या तीनही ड्रेनेजच्यावरील लोखंडी जाळ्यांची अवस्था बिकट अाहे.तुटक्या जाळ्यांत पाय अडकून पडायची अथवा दुखापत होण्याची शक्यता अाहे तरी योग्य दुरुस्ती लवकरात लवकर व्हावी ही अपेक्षा.
ड्रेनेजवरील जाळ्यांची दुरवस्था
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Oct 2019, 5:42 am