वानवडी चेंबरमधून सांडपाणी रस्त्यावरवानवडी गावातील महानगरपालिकेच्या महाजी शिंदे शाळेसमोर रस्त्याच्या मध्यभागीच भले मोठे चेंबर खराब झाले असून त्यातून पाणी वाहत आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरत असून अपघात होण्याचीही शक्यता आहे. त्याची दखल घेऊन या चेंबरची त्वरित दुरुस्ती केली जावी, ही विनंती. धोंडप्पा नंदे
चेंबर दुरूस्त करा..
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Oct 2019, 5:45 am