पंचहौद चौक पवित्र देवालय मंदिर येथील चेंबरच्या झाकणाला खड्डा पडला आहे. या भागात एक शाळा असून विद्यार्थी आणि पालक याच मार्गातून जातात. हा रस्ता एकेरी वाहतुकीचा असून सुध्दा नो एंट्रीतुन येणाऱ्या वाहनांमुळे येथे अपघात घडू शकतो. पंचहौद चौक ते शितळादेवी चौकापर्यत हे चेंबलचे झाकण खाली बसले असल्याने वाहन चालकांना त्रास होतो आहे. महापालिकेने याची दखल घ्यावी.
चेंबरचे झाकण दुरुस्त करावा!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Feb 2019, 5:40 am