कर्वेनगरशाहू कॉलनीतील भाजी मंडईकडून वळण घेताना रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावरील गतिरोधकाची उंची कमी करून डांबरीकरण करण्याची गरज आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी होणार नाही. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. - हेमंत भालेराव
रस्ता दुरुस्ती करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Nov 2017, 5:30 am