गणेशोत्सव दोन दिवसावर आला तरी हिंगणे मळा येथील गणपतीचे विसर्जन घाटाची अवस्था वाईट आहे. तेथे मोठ्या प्रमाणात गवत वाढलेले असून आजूबाजूला राडारोडा पडला आहे. काही ठिकाणी संरक्षक जाळ्या तुटलेल्या आहेत. निर्माल्य टाकण्यासाठी निर्माल्य कलश बसविणे गरजेचे आहे.
विसर्जन घाट स्वछ करने आवश्यक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Sep 2018, 5:35 am