पुणे रस्त्याची दुरवस्था हिंजवडी ते चांदे-नांदे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी रस्ता ठीक असला, तरी बहुसंख्य ठिकाणी मोठाले खड्डे आहेत. त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळण्याची शक्यता आहे. आयटी पार्ककडे जाताना हे चित्र नक्कीच शोभणारे नाही. त्वरित या रस्त्याची दुरुस्ती करावी, ही विनंती.अमोल के
रस्त्याची दुरवस्था
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Aug 2019, 5:43 am