पिंपरीरस्त्याची दुरवस्थापिंपरी: मोरवाडी चौकात विस्डम पार्क व शांग्रीला या दोन सोसायट्यांकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्याठिकाणी पुलावरुन येणाऱ्या वाहनांचा वेग हा खूपच जास्त असल्याने अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे येथे गतिरोधक बसवावा तसेच रस्त्याची डागडुजी करावी. मनोज डाळिंबकर
रस्त्याची दुरवस्था
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Jun 2019, 5:43 am