रस्त्याची दुरुस्ती अद्याप नाहीच पुणे - चिखलवाडी येथील माता रमाबाई आंबेडकर शाळेसमोर महावितरणने भूमिगत वाहिनी टाकली. या कामाला महिना झाला तरी हा रस्ता पूर्ववत करण्यात आलेला नाही. त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. हा रस्ता त्वरित पूर्ववत करावा. कुमारसेन येडलेल्लू
Road repairs
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Mar 2018, 5:40 am