कर्वेनगर, राजाराम पुलाजवळील पद्मावती मंदिराकडून म्हात्रे पुलाकडे जाणारया रस्त्याच्या सुरुवातीलाच रस्त्यावर खडी पसरलेली आहे. या मुख्य रस्त्यावर सतत वाहतूक असते. या खडीवर गाडी घसरून अपघात होऊ शकतो. मुख्यत: रात्री ही खडी धोकादायक ठरू शकते. या रस्त्याचे डांबरीकरण करावे.
रस्त्याचे डांबरीकरण करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Oct 2018, 5:34 am