आपटे रस्त्यावर संतोष बेकरीजवळ महापालिकेची ही सही शिक्का असलेली नोटीस पाहून, ती ओला सुका कचऱ्या संबंधी असेल असे वाटते. पण ती आहे रहिवाशांची रस्ता रुंदीकरणासाठी दहा फूट जागा घेण्यासाठी लावली आहे. रहिवासी पट्ट्याचा वापर पार्किंगसाठी किंवा इतर कामासाठी होणार असेल. पण एवढी लहान आकारातील नोटीस लोकांना कळणार तरी कशी ?
रस्ता रुंदीकरणाची नोटीस लावण्याची पद्धत चुकीची
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Jan 2021, 5:32 am