वारजे जकात नाका ते वारजे उड्डाण पुलापर्यंतचे एका बाजूचे पथदिवे बऱ्याच दिवसांपासून बंद आहेत. यामुळे एनडीएकडे जाणारा रस्ता अंधारात असून पादचाऱ्यांची गैरसोय होते आहे. अपघात टाळण्यासाठी महापालिकेच्या पथदिवा विभागाने अथवा स्थानिक लोकप्रतिनिधींनी याची दखल घेऊन तातडीने दिवे बसवावेत.
वारजे रस्त्यावर पथदिवे बंद आहेत .
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Jan 2018, 5:35 am