आळंदी रस्ता आरटीओत समस्यांची जंत्री फुलेनगर येथील पुणे परिवहन विभाग कार्यालयात विविध समस्या आहेत. पिण्याच्या पाण्याची, नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था अपुरी आहे. जीर्ण वाहने आवारातच पडली आहे. काही ठिकाणी पाणी साचले असून बांधकामाचा राडारोडाही पडलेला आहे. याकडे कोणाचेही लक्ष नाही. दीपक कुलकर्णी
आरटीओत समस्यांची जंत्री
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Feb 2020, 5:45 am