शिवाजीनगरशिवाजीनगर प्रवेशद्वाराचे काम रखडलेपुणे - संभाजी उद्यानाचे नेहमीचे प्रवेशद्वार गेले कित्येक वर्ष नूतनीकरणासाठी बंद आहे. या कामाला इतके दिवस का लागतात, हे आम्हा सामान्य नागरिकांना कळत नाही. प्रशासनाने या कामात लक्ष घालून हे प्रवेशद्वार त्वरित खुले करावे, ही विनंतीअनिल धोपावकर
संभाजी उद्यानाचे प्रवेश द्वार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Nov 2018, 5:34 am