सारसबागेत रविवार हा गर्दीचा असा हा वार असतो या दिवशी बागेत येणारे पर्यटक खाद्यपदार्थ, पाण्याच्या बाटल्या अशा विविध प्रकारचा कचरा हा कचरा पेटी मध्ये टाकल्या जातो पण त्या आकाराने छोट्या असल्यामुळे लगेच भरून जातात आणि काही ठराविक वेळेनंतर तो कचरा उचलून नेण्याची जबाबदारी कोणीही घेताना दिसत नाही.
सारसबागेतील कचरा समस्या
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 May 2019, 5:40 am