सदाशिव पेठेतील ज्ञान प्रबोधिनी जवळील स्टॉल परिसरामध्ये मुख्य रस्त्यावर ड्रेनेजशेजारी मोठा खड्डा झाला आहे. यामुळे वाहनचालक आणि पायी चालणारे लोक अडखळतात. यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. महापालिका अथवा स्थानिक लोकप्रतिनिधींनी याची दखल घ्यावी आणि खड्डा दुरूस्त करावा.
खङ्याची दुरावस्था
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Oct 2018, 5:40 am