कर्वे रस्ताबसथांब्यावरील आसने गायबकर्वे रस्त्यावरील मारूती मंदिर येथील बसथांब्यावरील दोनपैकी एक आसनव्यवस्था नुकतीच मोडकळीस आली होती. आता मात्र, दोन्ही आसनव्यवस्था गायब आहेत. येथील राडारोड्यामुळे प्रवाशांना इथे नीट उभेही राहता येत नाही. पावसाळ्यात प्रवाशांचे हाल होत आहेत. पीएमपी व नगरसेवक कधी जागे होणार ?विकास मुळे
बसथांब्यावरील आसने गायब
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 31 Jul 2019, 5:42 am